{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "280/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहम्मद साद मोहम्मद अयूब शेख\nमोहम्मद फारुक मुबारक हुसैन शेख\nअब्दूल शाहिद अब्दूल हमीद शेख यांचे गट/सर्व्हे क्रमांक280/2/1 खाता क्रमांक 4539 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.04.22 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) संजरअली हमीदुल्लाह चौधरी\n2) परवीन बानो मोहम्मद मुस्तकीम खान\n3) प्रदीप मन्नुराम प्रजापती\n4) फुलचंद मोल्हु गौड\n5) तसरीफुनीसा मोहम्मद हनिफ खान\n6) मोहम्मद सलीम मोहम्मद अली खान\n7) सुनीता रामू गौड\n8) फिरोज आलम लायस मोहम्मद खान\n9) आमिना शमसुद्दीन खान\n10) शेहनाझ समसुद्दीन चौधरी (खाता क्रमांक :-7511), क्षेत्र 0.04.22 हे.आर\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8521 /2025, दिनांक 06/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 16,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nफेरफार क्र. 9221, दि. 15/01/1025 नुसार जमीन विकत देणार मोहम्मद साद मोहम्मद अयूब शेख व इतर 2 यांनी विकत घेतलेले क्षेत्र 0.0.4.22 हे.आर हे संपूर्ण क्षेत्र विकत दिले असे.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8521 /2025, दिनांक 06/05/2025 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
