{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "50/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nतौफिक अहमद शब्बीर अहमद चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/2 खाता क्रमांक 5536 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 177.509 चौ.मी. (0.01.77 हे.आर ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशमशाद अहमद कमील अहमद चौधरी , (खाता क्रमांक :-7544), क्षेत्र 177.509 चौ.मी. (0.01.77 हे.आर ) यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2813/2013, दिनांक 06/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 5,15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2813/2013, दिनांक 06/03/2013, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - मिश्रौलिया तप्पा हल्लौर, तह. डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 289 मधील सामाईख खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
