{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "196/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\n1) गणेश राजन्ना मतलापुर, (खाता क्रमांक2261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n2) मोहम्मद मुकीम हैसियत अली मनीहार, (खाता क्रमांक2622) गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\n2) फिरोज अलाउद्दीन सरदार , (खाता क्रमांक6195) गट/सर्व्हे क्रमांक196/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसोनकली विनोद गुप्ता , (खाता क्रमांक :-7404)गट/सर्व्हे क्रमांक 196/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांनामा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10678/2026, दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज,सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10678/2026, दिनांक 17/07/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार ह्यांचे वडील हे गाव मौजे - बासदेवपुर, तह. गोला, जि. गोरखपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 232 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
