{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "302/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहम्मद मुश्ताक मोहम्मद सईद यांचे गट/सर्व्हे क्रमांक302/4 खाता क्रमांक 2871 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र क्षेत्र 96.282 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलिहुन घेणार :\n1) पंकजकुमार शेषमणी तिवारी\n2) संजय रामलखन शर्मा (खाता क्रमांक :-7551), क्षेत्र 96.282 चौ.मी. यांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7951/2013, दिनांक 01/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7951/2013, दिनांक 01/07/2013 व प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार अ.नं. 1 हे गाव मौजे - धनीगोपालपुर, ता.बदलापुर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 197 मधील सामाईक खातेदार आहेत. व अ.नं. 2 हे गाव मौजे - बसरही, तह. मछली शहर, जि. जौनपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 441 मधील सामाईक खातेदार आहेत.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
