{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "110/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nलिहुन देणार:-\n1) मे. बेस्ट एंटरप्रायजेस तर्फे भागीदार\n2) सरफराज आलम मोह. आजम शेख\n3) अब्दुल कादीर अब्दुल हमीद शेख\n4) मान्यता देणार, सफिउल्लाह अमिरूल्ल्ज्ञह खान\n5) मान्यता देणार, रफिउल्ला खान आलम\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक110/1/1 खाता क्रमांक 6374 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 97.59 चौ.मी. ( 0.00.9759 हे.आर ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nकमरेआलम मोहम्मद मुरतुजा शेख , (खाता क्रमांक :-7552) क्षेत्र 97.59 चौ.मी. ( 0.00.9759 हे.आर\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3288/2026, दिनांक 02/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,85,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3288/2026, दिनांक 02/03/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार यांचे वडील हे गाव मौजे - सैदपुर, हल्का सैदपुर, जि. समस्तीपुर, अंचल - कल्याणपुर, राज्य - बिहार, येथील खसरा संख्या 862, 877 मधील खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
