{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "50/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nबाजूस दाखल केलेली स.नं.व हि.नं ची जमीन 7/12 सदरी 1)मोहम्मद उमर मुस्लीम चौधरी , 2)मोहम्मद मोहसीन अकबर अली चौधरी , 3)फ्रान्सिस मनवेल तुस्कानो यांच्या नावाने दाखल असून त्यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील खरेदी दस्त 9230/2007 दिनांक12/09/2007 अन्वये स.नं हि.नं 50/2 क्षेत्र 0.87.50 हे.आर पैकी 0.15.88 हे.आर ही जमीन मिळकत\nविकत घेणार - 1) आफताब आलम शगीर अहमद किदवई (क्षेत्र 223.048 ) चौ.मी.\n2)अनवारूल हक्क किताबुल्लाह खान (क्षेत्र 418.215 ) चौ.मी.\n3)मो.वकील फैजुल्लाह खान(क्षेत्र 83.643 ) चौ.मी.\n4)करम हुसेन अब्दुल हफिज मनिहार (क्षेत्र 83.643 ) चौ.मी.\n5) अकबरअली मोहम्मद बकरीदी (क्षेत्र 83.643 ) चौ.मी.\n6)मो.सलीम मोहम्मद बकरीदी (क्षेत्र 83.643 ) चौ.मी.\n7)बरकतूल्लाह सई मोहम्मद (क्षेत्र 104.553) चौ.मी.\n8)अब्दुल मन्नान किताबुल्लाह शाह(क्षेत्र 104.553) चौ.मी.\n9)माधू मोतीसिंह चव्हाण (क्षेत्र 104.553) चौ.मी.\n10)विजय कुमार मोतीलाल (क्षेत्र 113. 568) चौ.मी.\n11)शेरअली नाजीरअली खान (क्षेत्र 185.873) चौ.मी.\nयांना रक्कम रु.716000 /- घेऊन विकत दिली आहे\nवरीलप्रमाणे विकत घेणार अ.क्र. 1) आफताब आलम शगीर अहमद किदवई, 3)मो.वकील फैजुल्लाह खान, 4)करम हुसेन अब्दुल हफिज मनिहार, 5) अकबरअली मोहम्मद व 11)शेरअली नाजीरअली खान यांनी शेतकरी पुरावा दाखल केल्याने त्यांची नावे फेरफार क्र. 7975 अन्वये 7/12 सदरी दाखल करण्यात आलेली आहेत व आज रोजी वरील पैकी अ.नं. 10) विजय कुमार मोतीलाल (क्षेत्र 113.568 चौ.मी. ) यांनी नाव दाखल होणेकमी नव्याने अर्ज,शेतकरी पुरावा व प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने सदर 7/12 सदरी सामाईक खात्यामध्ये त्यांचे नाव दाखल केले असे.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9230/2007, दिनांक 12/09/2007 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत देणार हे गाव मौजे - बकौली राजपुर ( तुलसीपुर), तह. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 540 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
