{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "5/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1) अबुसुफीयान मुस्ताक अहमंद खान\n2) तलत जहान अबुसुफीयान खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/5 खाता क्रमांक 382 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे एकुण क्षेत्र 0.10.17 हे.आर पैकी अंशतः क्षेत्र 0.03.71 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) मंजूर हैदर आबदी\n2) जफर समसुद्दीन खिलजी (खाता क्रमांक :-7556), क्षेत्र 0.03.71 हे.आर यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6596/2026, दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nविकत घेणार यानी शेतकरी पुरावा उपलब्ध केला नाही मात्र वर नमूद जमीनमिळकत हि वसईविरार शहर महानगर पालिका क्षेत्रात येत असून महानगर पालिकेच्या अंतिम विकास योजनेतसमाविष्ट आहे.तरी महाराष्ट्र शासन राजपत्र दि-1/01/2016 अन्वये आकृषिक वापरासाठीसदर जमिनीचा वापर अनुज्ञेय आहे तरी राजपत्रात नमूद अटी व शर्तीं विकत घेणार यांनाबंधन कारक आहेत सदर त्यांच्या क्षेत्राच्या 7/12 चा वापर शेतकरी पुरावा म्हणून करता येणार नाही.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6596/2026, दिनांक 30/04/2026 , प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
