{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "153/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1) हसमुख सी. चोप्रा\n2) भरत के. जैन\n(खाता क्रमांक7318) गट/सर्व्हे क्रमांक 153/3, बिगरशेती क्षेत्र 58.7500 आर.चौ.मी पैकी लिहून देणार ह्यांच्या मालकीचे क्षेत्र 14.7500 आर.चौ.मी (1475.00 चौ.मी. ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nइंतेझार अहमद अब्दुल वाहिद खान , (खाता क्रमांक :-7558)गट/सर्व्हे क्रमांक 153/3 बिगरशेती क्षेत्र 14.7500 आर.चौ.मी (1475.00 चौ.मी. )\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6130/2026, दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,3,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6130/2026, दिनांक 20/04/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
