{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. 331 च्या 7/12 चे इतर हक्क सदरी अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी(वन हक्क मान्य करणे)नियम ,2008,जोडपत्र-दोन [नियम (8)(ज)], जिल्हा प्रकरण क्रमांक 50871, 50872, व 50873 दिनांक 13/03/2026 अन्वये\n1) मदन सोमा वाढे, मंजुळा मदन वाढे - क्षेत्र 4000. 00 चौ.मी.\n2) लक्ष्मण बाबु निंबारा, सुमन लक्ष्मण निंबारा, यमु लक्ष्मण निंबारा - क्षेत्र 4000 .00 चौ.मी.\n3) संदिप चिंतु म्हसे, सरिता संदिप म्हसे - क्षेत्र 1500.00 चौ.मी.\nपुढील अटी व शर्ती वर प्रदान करण्यात आले आहे.\n1)वनहक्क पट्ट्यातील अटी व शर्ती 1 ते 5 ला अधीन राहून बँक कर्ज घेता येईल,\n2)कर्जाची नोंद इतर हक्कात घेता येईल,\n3)अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी[वन हक्काची मान्यता]अधिनियम कलम 4[1] नुसार प्रदान करनेत आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्रम्य किवा हस्तांतरणीय नाही.\nसदरची नोंद ही महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रं.एस-10/2011/प्र.क्रं.175/फ-3 मंत्रालय,मुंबई 400032 ,दि.02/01/2021 च्या परिपत्रकाप्रमाणे नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
