{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:23:37Z",
  "surveys": [
    "280/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअब्दुल शाहीद अब्दुल हमीद शेख,. मोहम्मद साद मोहम्मद अयुब शेख , मोहम्मद फारुक मुबारक हुसेन शेख च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. फातिमा खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक280/2/1 खाता क्रमांक 4539 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 167.22 चौ.मी. ( 0.01.6722 हे.आर) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफातिमा खान , (खाता क्रमांक :-7489) , क्षेत्र 167.22 चौ.मी. ( 0.01.6722 हे.आर) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13635 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,21,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज,मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13635 दिनांक 03/09/2026 , प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
