{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 7679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\n1) संजय वासुदेव राऊत ,2) संदेश पुरुषोत्तम पवार, 3) मे. पीएनआर इंटरप्रायजेस तर्फे भागीदार (खाता क्रमांक3865) यांचे ( जुना स.नं. 216/1/2) / गट/सर्व्हे क्रमांक 216/1/ज, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी\nव ( जुना स.नं. 216/2) /गट/सर्व्हे क्रमांक216 ब/2/ड, बिगरशेती क्षेत्र 2.3100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3100 आर.चौ.मी\nव गट/सर्व्हे क्रमांक215/7/8, बिगरशेती क्षेत्र 5.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. मेंटको मॅन्युफक्चरींग प्रा. लि. , (खाता क्रमांक :-7533)गट/सर्व्हे क्रमांक 216/1/ज लागवडीयोग्य क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी\nव गट/सर्व्हे क्रमांक 216 ब/2/ड बिगरशेती क्षेत्र 2.3100आर.चौ.मी\nव गट/सर्व्हे क्रमांक 215/7/8 बिगरशेती क्षेत्र 5.1800आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14480/2021, दिनांक 01/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 4,50,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14480/2021, दिनांक 01/12/2021 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.\n216/1/ज,216 ब/2/ड,215/7/8",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
