{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "96/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nचेतन हरिश्चंद्र देसाई च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. राजकुमार केशवप्रसाद पांडे\nस्नेहा चेतन देसाई च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. फजल रेहमान मानेगर (खाता क्रमांक6576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/2, बिगरशेती क्षेत्र 86.3028 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.2936 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजकुमार केशवप्रसाद पांडे\nफजल रेहमान मानेगर (खाता क्रमांक :-7537)गट/सर्व्हे क्रमांक 96/2 बिगरशेती क्षेत्र 9.2936 आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6529, दिनांक 09/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 55,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6529, दिनांक 09/05/2024 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
