{
  "village_code": "272100080273480000",
  "village_name": "धानीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:37Z",
  "surveys": [
    "29/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\n1) जसीबुन्निशा\n2) नमीमा खातून\n3) मोहम्मद हसन\n4) शमीमा खातून\n5) हुसेन सफिक खान\n6) करीमुल्लाह खान\n7) जमालुद्दीन खान (खाता क्रमांक1625) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/6, बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनदीम यार मो. चौधरी , (खाता क्रमांक :-2262)गट/सर्व्हे क्रमांक 29/6 बिगरशेती क्षेत्र 0.4646 आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11397/2026, दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11397/2026, दिनांक 10/09/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
