{
  "village_code": "272100080273480000",
  "village_name": "धानीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:37Z",
  "surveys": [
    "113/2/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nलिहुन देणार:-\nमनोहर गणपत पाटील रा. धानीव(खाता क्रमांक267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) दिपक दत्तात्रेय घरत\n2) अब्दुल हकिम अब्दुल अजीम खान (खाता क्रमांक :-2256)गट/सर्व्हे क्रमांक 113/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11241/2012, दिनांक 15/10/2012 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11241/2012, दिनांक 15/10/2012 , प्रतिज्ञापत्र अ.नं. 1 हे गाव मौजे - गौरापूर, ता. वाडा, जि. पालघर येथील स.नं. 274 मधील खातेदार आहेत. व अ.नं. 2 यांचे वडील हे गाव मौजे - मर्रस्सापुर ( कुण्डा), तह. कुण्डा, जि. प्रतापगढ, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 325 क मधील सामाईक खातेदार आहेत.यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
