{
  "village_code": "272100080273480000",
  "village_name": "धानीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:37Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nगयाप्रसाद रामसमुज गुप्ता, सलटनसिंह हनुमान सिंह चौहाण व मान्यता देणार - कृष्णा भीखा दौंड यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1 खाता क्रमांक 204 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.2323 हे.आर ( 23.23 चौ.मी. ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय कुमार रामप्रकाश मौर्या , (खाता क्रमांक :-2261 11397), क्षेत्र 0.00.2323 हे.आर ( 23.23 चौ.मी. ) यांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12062/2025, दिनांक 25/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1,13,000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12062/2025, दिनांक 25/06/2025, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार यांचे वडील हे गाव मौजे - कैथावॉ, तह. कादीपुर , जि. सुल्तानपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 310 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
