{
  "village_code": "272100080273480000",
  "village_name": "धानीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:14:37Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nइमामअली शफीमोहम्मद खान रा. पेल्हार(खाता क्रमांक1656) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0023 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0023 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहारुन्निशा मनौवर हुसैन , (खाता क्रमांक :-2263)गट/सर्व्हे क्रमांक 36/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0023 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9854 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9854 दिनांक 30/06/2026 व प्रतिज्ञापत्र तसेच जमीन विकत घेणार यांचे पती हे गाव मौजे - करही तप्पा करही तह. इटवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 396 मधील खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
