{
  "village_code": "272100080273480000",
  "village_name": "धानीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:43:22Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसैय्यद मुश्ताक मोहम्मद हारुन रा. धानीव(खाता क्रमांक664) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0217 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00.5576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफातमा जहरा दिलदार हुसैन -, (खाता क्रमांक :-2280)गट/सर्व्हे क्रमांक 42/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.005576 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4617 दिनांक 09/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4617 दिनांक 09/07/2018 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार ह्या गाव मौजे - करौदिया (मीरानपुर), तह. सदर, जि. सुल्तानपुर, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 274 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
