{
  "village_code": "272100080273490000",
  "village_name": "बिलालपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:25:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\n1) इंन्दरा पहाडसिंह राजपुत\n2) नरेशसिंह पहाडसिंह राजपुत\n3) अमरसिंह पहाडसिंह राजपुत\n4) सुरेश पहाडसिंह राजपुत\n5) पूजा मेघ सिंह (खाता क्रमांक752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/क/3/1/प्लॉट नं/3/1, बिगरशेती क्षेत्र 17.3426 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.9971 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\n1) प्रकाश पेमाराम चौधरी\n2) दीपेश पेमाराम चौधरी\n3) भरत पेमाराम चौधरी - - -, (खाता क्रमांक :-1996)गट/सर्व्हे क्रमांक 21/क/3/1/प्लॉट नं/3/1 बिगरशेती क्षेत्र 9.9971 आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5622/2026, दिनांक 10/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 52,80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5622/2026, दिनांक 10/04/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.\n21/क/3/1/प्लॉट नं/3/1",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
