{
  "village_code": "272100080273490000",
  "village_name": "बिलालपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:25:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nआईदानसिंह लालसिंहजी राजपूत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. गीता दिनेश पुरोहित (खाता क्रमांक1971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/क/8/1/प्लॉट नं/7/1, बिगरशेती क्षेत्र 27.1896 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7332 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगीता दिनेश पुरोहित ,निरमा ललित पुरोहित - - -, (खाता क्रमांक :-2006)गट/सर्व्हे क्रमांक 21/क/8/1/प्लॉट नं/7/1 बिगरशेती क्षेत्र 1.7332 आर.चौ.मी\nयांना मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8807 /2026, दिनांक 11/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8807 /2026, दिनांक 11/07/2026 यावरुन दाखल केली असे.\n21/क/8/1/प्लॉट नं/7/1",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
