{
  "village_code": "272100080273490000",
  "village_name": "बिलालपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:25:00Z",
  "surveys": [
    "73/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026\nलिहुन देणार:-\n1) हर्षद तुकाराम भगत\n2) अमिता कैलास पाटील\n3) नंदा तुकाराम भगत\n4) हर्षदा तुकाराम भगत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. नंदा तुकाराम भगत (खाता क्रमांक316) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4180 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामनायक मातादीन पांडे , (खाता क्रमांक :-367)गट/सर्व्हे क्रमांक 73/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3213/2026, दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,51,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3213/2026, दिनांक 23/02/2026, प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - बिलालपाडा, ता. वसई, जि. पालघर येथील स.नं. 13/6 मधील खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
