{
  "village_code": "272100080273490000",
  "village_name": "बिलालपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:45:29Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाराणी राजेंद्रकुमार अग्रवाल च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनी/पालघर/ममाहस/अगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि/11(3)/1615/सन 2023 दिनांक 17/10/2023 कलम 88 अन्वये(खाता क्रमांक1) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि. (खाता क्रमांक :-2027)गट/सर्व्हे क्रमांक 48 बिगरशेती क्षेत्र 20.2000 आर.चौ.मी\nयांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19965/2023, दिनांक 07/11/2023 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप निबंधक शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनी/पालघर/ममाहस/अगरवाल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑप हौ सो लि/11(3)/1615/सन 2023 दिनांक 17/10/2023\nसदर दस्ताबाबत यापुर्वी फेरफार क्र. 2164, दि. 13/01/2024 रोजी नोंद घेण्यात आली होती. सदर नोंदीबाबत हरकत आल्याने तक्रार रजिस्टर 25/2024, दि. 05/06/2024 अन्वये रद्द करणेत आला आहे. सदर जमिनीची मोजणी करुन घेऊन हद्द निश्चित करुन घेतल्यानंतर सदर दस्ताची फेरफार नोंद घ्यावी असा आदेश मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र. व्हीडी/आरटीएस/अपिल/नं. 54/2024, दि. 24/12/2025 असे आदेश झाले होते. त्यानुसार मा. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख पालघर यांचेकडील क्र. भूमापण /बिलालपाडा/स.नं. 48 व पाडा/2025, दि. 17/12/2025 अन्वये मोजणी झाल्याने सदर दस्ताची फेर नोंद करण्यात आली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
