{
  "village_code": "272100080273500000",
  "village_name": "सातिवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:58Z",
  "surveys": [
    "61/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\n1) अजिव यशवंत पाटील 2) छाया अजिव पाटील 3) पद्मावती यशवंत पाटील रा. गावठण, विरार प, ता.वसई, जि.पालघर. यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61/2/1 (खाता क्रमांक-519) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी. यापैकी त्यांच्या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदीप विष्णु संखे रा. साई बाबा मंदिर, धनराज पार्क रोड, भाबोळा, वसई रोड प, ता.वसई, जि.पालघर. सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपुर्ण क्षेत्र 0.05.00 हे.आर.चौ.मी.\nसंमती देणारे खातेदार : अजिव यशवंत पाटील व छाया अजिव पाटील तर्फे कु.मु.म्हणून अर्चींत संजीव पाटील\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13154 दिनांक:31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15300000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
