{
  "village_code": "272100080273500000",
  "village_name": "सातिवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nमे.एस.के डेव्हलपर्स रा. सेठी पेलेस, अंबाडी रोड, वसई प, ता.वसई, जि.पालघर (खाता क्रमांक-897) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10/1/ते/7/प्लॅाट.नं/3, बिगरशेती क्षेत्र 19.4600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.2558 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजिल रजनीकांत बिड एचयूएफ तर्फे कर्ता जिल रजनीकांत बिड रा. मुलुंड गोरेगाव लिंक रोड, भांडूप प, मुंबई (खाता क्रमांक-946) गट/सर्व्हे क्रमांक 10/1/ते/7/प्लॅाट.नं/3 बिगरशेती क्षेत्र 6.2558 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : मे.एस.के डेव्हलपर्स तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता भागीदार युनुस बी हाला\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8510 दिनांक:05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n10/1/ते/7/प्लॅाट.नं/3",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
