{
  "village_code": "272100080273500000",
  "village_name": "सातिवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:58Z",
  "surveys": [
    "50/2/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहम्मद शोएब शेख रा. मिरा रोड, ठाणे. यांचे गट/सर्व्हे क्रमांक 50/2/1/अ/2 खाता क्रमांक 832 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.23.30 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.80 हे.आर.चौ.मी. यापैकी त्यांच्या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.11.65 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.40 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमिर हमंझा अन्सारी ,अल्लाउदिन बदरुदीन ,चौधरी अफज हुस्सैन ,जयसुख भिखुभाई कनाडीया ,धनपतराज चंदनमलजी जैन ,पुष्पकुमार दामोदर कोरोथ ,यासीन दाऊद पटेल ,वसंतीलाल गणेशलाल जैन ,विठ्ठल दिनकर काकडे ,शैलेश वल्लभजी गाला रा. सातिवली, वसई (पुर्व), ता.वसई, जि.पालघर. सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.11.65 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 0.00.40 हे.आर.चौ.मी.\nमान्यता देणार -संजरअली हमिदुल्लाह चौधरी\n(टिप :- जमीन विकत घेणार 1)जयसुख भिखुभाई कनाडीया 2) पुष्पकुमार दामोदर कोरोथ 3) चौधरी अफज हुस्सैन 4) अल्लाउदिन बदरुदीन 5) धनपतराज चंदनमलजी जैन यांनी ग्राम महसुल अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणासोबत विहीत नमुन्यातील शेतकरी पुरावा सादर केला नाही.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11766 दिनांक:23/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 6628600 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
