{
  "village_code": "272100080273510000",
  "village_name": "राजावली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "159/5/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं ची मिळकत जमीन\nलिहुन देणार:-\n1) मे शॉप किपर्स वेल्फेअर सोसायटी तर्फे अध्यक्ष जाहिदअली बिस्मील्‍ला कुरेशी रा. रूम नं. ए-4, आजाद हौ.सोसायटी, घास कंपाउंड, काजूपाडा, पाईप लाईन, कुर्ला वेस्ट, (खाता क्रमांक-356) यांचेपासून\nलिहुन घेणार :\n1) खालीद हसन जाहिद अली कुरेशी रा. ए-1/4, घास कंपाउंड,काजूपाडा, पाईप लाईन, कुर्ला वेस्ट, 2) मोहम्मद युसुफ नईम खान रा. रुम नं. 1, प्रकाश दीप चाळ, काजूपाडा,घास कंपाउंड,काजूपाडा, पाईप लाईन, मनोज मेडिकल जवळ, कुर्ला वेस्ट, (खाता क्रमांक :-1392 )\nयांनी मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7627/2025 दि.16/04/2025 रोजी रक्कम रुपये 19,25,000/-( एकोणीस लाख पंचवीस हजार मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचे वर्णन\nस.नं/हि.नं. - क्षेत्र\n159/5/ब - 0.5600 हे.आर.,पो.ख 0.0710\nयापैकी लिहुन देणारे यांचे मालकी विक्री क्षेत्र 0.0860 हे.आर.\n(नोंद :- वर्दी अर्ज, प्रतीज्ञापत्र, मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7627/2025 दि.16/04/2025, अन्वये केली)",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
