{
  "village_code": "272100080273510000",
  "village_name": "राजावली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4714,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "131/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,\nलिहुन देणार:-\nमे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n131/अ-101.98 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या हिस्स्याचे 99.7200 आर.चौ.मी. पैकी 20.1374 आर.चौ.मी. हे\nलिहुन घेणार :\nअखलाक अहमद एच चौधरी ,अल्ताफ हुसेन एच चौधरी ,इफ्तेखार अहमद एच चौधरी ,हुसून बानो इकबाल हुसैन चौधरी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11227 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 4 यांचेकडील करारनामा दस्त क्र 3930/2020 दिनांक 22/10/2020 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
