{
  "village_code": "272100080273510000",
  "village_name": "राजावली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "131/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन,\nलिहुन देणार:-\nमे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी,\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n131/ब-1.0198 हे.आर. पैकी 0.0767 हे.आर. आणि पो.ख. 0.1000 हे.आर. हे\nलिहुन घेणार :\nधनजी मादेवा डूबारीया ,भावना धनजी डूबारीया यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11967 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र 7874/2024 दिनांक 12/04/2024 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
