{
  "village_code": "272100080273510000",
  "village_name": "राजावली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:58Z",
  "surveys": [
    "117/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन,\nलिहुन देणार:-\nरामशरण खेमई गुप्ता तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दिलीप दलसुखभाई कवा यांनी\nजमिनीचे वर्णन,\nस.नं. क्षेत्र\n117/1, 1.28.50 हे.आर. पोख. 0.06.30 हे.आर. यापैकी खाते क्र. 1482 या सामाईक खात्यातील क्षेत्र 0.01.58 हे.आर. पैकी लिहून घेणार यांचा संपूर्ण अविभाज्य हिस्सा 0.00.9297 हे.आर. एवढे क्षेत्र\nलिहुन घेणार :\nजिग्नेश डी. कवा ,दिलीप दलसुखभाई कवा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15555 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, खरेदीदस्त प्रत तसेच सह. दुय्यम निबंधक 2 यांचेकडील साठेखत दस्त क्र. 2490/2022 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
