{
  "village_code": "272100080273560000",
  "village_name": "तिल्हेर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:11:34Z",
  "surveys": [
    "38/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनील बनवारीलाल पोददार रा. देपिवली (खाता क्रमांक 33) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3410 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजितेंद्र बाळकृष्ण पाटील ,सचिन बाळकृष्ण पाटील ,सारिका समीर मोंडे , (खाता क्रमांक :-10166) गट/सर्व्हे क्रमांक 38/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3260 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15516 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद: वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15516 दिनांक 07/10/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "रुपाली यशवंत कोळी"
}
