{
  "village_code": "272100080273570000",
  "village_name": "गिरीज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:22Z",
  "surveys": [
    "62/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : साधना सहकारी पतपेढी मर्यादित\nलिहून घेणार : कलावती अच्छेलाल गुप्ता\nयांनी सर्व्हे क्रमांक : 62/13 तपशिल : दिनांक 26/07/2018 रोजी साधना सहकारी पतपेढी मर्यादित चा कलावती अच्छेलाल गुप्ता व प्रकाश अच्छेलाल गुप्ता यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 5149\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र 139/2026-27 दि.21/08/2026 व रिकन्व्हेन्स दस्त क्र. 13502-2026 दि 08/09/2026 रोजीचे दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
