{
  "village_code": "272100080273570000",
  "village_name": "गिरीज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:22Z",
  "surveys": [
    "9/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि.\nलिहून घेणार : रोशन मायकल लोपीस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 9/1/क तपशिल : प्रमाणे अपलन मायकल लोपीस यानी बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे गॉडफ्री परेरा - यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5000\nदिनांक 16/08/2017 रोजी बसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा भुईगांव चा अपलन मायकल लोपीस यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 5006\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.BCCB/BHU/PMLN16दि.14/07/2026 व रिकन्व्हेन्स दस्त क्र. 10210 /2026 दि.02/07/2026 रोजीचे दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
