{
  "village_code": "272100080273580000",
  "village_name": "कौलार बुद्रुक",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:01:49Z",
  "surveys": [
    "1/17/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट गोन्सालो गार्सिया को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., तर्फे अधिकृत प्रतिनिधी लेरॉय फलकाव\nगहाणखत लिहुन देणार : विनस जोजेफ परेरा रा. कौलार बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 7949-2026 दिनांक 21/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/17/1 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनस जोजेफ परेरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
