{
  "village_code": "272100080273630000",
  "village_name": "सालोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-16",
  "objection_until": "2026-07-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:40Z",
  "surveys": [
    "55/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026\nबाजूस दाखल केलेल्या स. नं. 55/1 क्षेत्र 0.61.5 हे.आर.चौ.मी. पो.ख.0.03.5 हे.आर.चौ.मी. या जमिनीच्या खातेदार मेरी जोजेप परेरा ह्या दि. 30/11/2009 रोजी मयत झाल्या असून त्यांची वारसनोंद फेरफार क्रमांक 4643 कडे घेण्यात आली आहे.तथापि मयत मेरी जोजेप परेरा यांनी त्यांचे हयातीत वरील जमिनीपैकी 0.03.0 हे.आर.चौ.मी.जमीन मा.दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र.1218/2008 दि. 2/2/2008 प्रमाणे त्यांची भाची शर्मिला अभिन परेरा यांना दिली आहे व सदर बाबत गावी फेरफार क्र 5905 दि 02/03/2020 अन्वये नोंद मंजूर आहे. परंतु सदर मृत्यूपत्रा मध्ये नमूद आहे कि सदर सन/हिन 55/1 क्षेत्र 0-65-00 हे आर मधील उर्वरित जमिनीचे दोन हिस्से करून एक हिस्सा पायस फ्रान्सिस परेरा व एक हिस्सा गॉडफ्री फ्रान्सिस परेरा यांना दिली आहे त्या बाबत फेरफार घेणे राहून गेले. करिता सदर नोंद करणेकामी गाव दप्तरी फेरफार नोंद केली असे.\n(नोंद- अर्जदार पायस फ्रान्सिस परेरा यांचा नोंदणीकृत मृत्यूपत्राप्रमाणे अधिकार अभिलेखात नाव दाखल करणेबाबत अर्ज व मा.तहसिलदार वसई यांचेकडील आदेश क्र.महसूल/क 1/टे 2/हक्कनोंद/कावि-566/2025 दि.16/05/2025 वरून नोंद)",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
