{
  "village_code": "272100080273630000",
  "village_name": "सालोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6969,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:40Z",
  "surveys": [
    "43/10/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वेलंकनी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे फ्रँकलीन फिलीप सेरेजो\nगहाणखत लिहुन देणार : सिबल प्राईस नुनीस रा. सालोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12267-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/10/ब क्षेत्र 0.0360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिबल प्राईस नुनीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
