{
  "village_code": "272100080273630000",
  "village_name": "सालोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:40Z",
  "surveys": [
    "22/22/ग"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा बंगली\nलिहून घेणार : विल्यम जोजेफ डिक्रुज, आल्फ्रेड जोजेफ डिक्रुज\nसर्वे नंबर 22/22/ग वरील बॅसीन कॅथॉलिक को. ऑ. बँक शाखा बंगली यांचेकडून दिनांक 20/04/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्दीअर्ज, रिकन्व्हेन्स दस्त क्र.12155/2026 व बँक यांचेकडील पत्र BCCB/BNG/HSGLN/69 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
