{
  "village_code": "272100080273630000",
  "village_name": "सालोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:40Z",
  "surveys": [
    "10/47/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बसीन कॅ.को.ऑप.बँक लि.\nलिहून घेणार : रुबन अँथोनी कोलासो\nसर्वे नंबर 10/47/1 वरील बसीन कॅ.को.ऑप.बँक लि. यांचेकडून दिनांक 26/08/1967 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्दीअर्ज,प्रतिज्ञापत्र व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
