{
  "village_code": "272100080273630000",
  "village_name": "सालोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:40Z",
  "surveys": [
    "22/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nमाग्दालेन रेमंड कुलास , रेक्सन रेमंड कुलास, लॉरिसा रेमंड कुलास मान्यता देणार जेम्स मायकल कोलासो, ऑस्टीन फ्रान्सिस कोलासो, क्रिस्तीना सिझर परेरा यांचे (खाता क्रमांक 2635 ) सर्व्हे क्रमांक 22/21 क्षेत्र 0.34.35 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.06.15 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.0425 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअविनाश अॅन्ड्रू मिनेजिस ,स्टेफी सिझर परेरा -, (खाता क्रमांक 2635 ) सर्व्हे क्रमांक22/21 क्षेत्र 0.0425 हे.आर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 16157/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
