{
  "village_code": "272100080273640000",
  "village_name": "आक्टण",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 295,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:19Z",
  "surveys": [
    "10/14",
    "10/19/1",
    "10/23",
    "10/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026हक्कसोडपत्र लिहुन देणार:- डॉल्सी जॉन्सन फलकाव, मद्ल्यान पॉल डिमेलो, मॉनिका स्टिफन फर्नांडीस, रेक्सीना मेलरॉय लेमॉस, लिना मार्कुस आल्मेडा, शैला नॉर्मन डायस, स्मिता जॉन्सन डायस (खाता क्रमांक :- 89 ) यांचे सर्व्हे क्रमांक 10/14 पो.ख.क्षेत्र 0.0730 हे.आर (खाता क्रमांक :- 24 ) यांचे सर्व्हे क्रमांक 10/19/1 क्षेत्र 0.0250 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0100 हे.आर, सर्व्हे क्रमांक 10/23 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0050 हे.आर,सर्व्हे क्रमांक 10/8 क्षेत्र 0.0090 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0240 हे.आर यापैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हि जमिन मिळकत हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- फ्रान्सिस जॉन फर्नांडीस , वॉल्टर जॉन फर्नांडीस , स्नेहलजॉय स्टिफन फर्नांडीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील दस्त क्रमांक 10467/2026 दिनांक 16/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. नोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
