{
  "village_code": "272100080273640000",
  "village_name": "आक्टण",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:36:13Z",
  "surveys": [
    "12/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-\nप्रमिला राधाकृष्ण पाटील रा. आक्टण(खाता क्रमांक134) यांचे सर्व्हे क्रमांक12/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0380 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकेनेथ निकोलस डिसोजा , (खाता क्रमांक :-281) सर्व्हे क्रमांक 12/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0380 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15809/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सुची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
