{
  "village_code": "272100080273660000",
  "village_name": "चंद्रपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2605,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:05:52Z",
  "surveys": [
    "64/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार ) ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अथोराइज ऑफिसर अरगरानंद पांडे\nगहाणखत लिहुन देणार : मयुर नरोत्तम म्हात्रे रा. चंद्रपाडा यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10935-2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2/3 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर नरोत्तम म्हात्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी ल गवळी"
}
