{
  "village_code": "272100080273660000",
  "village_name": "चंद्रपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2607,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:05:52Z",
  "surveys": [
    "130/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि. (बहुराज्यीय अनुसूचित बँक) तर्फे नियुक्त अधिकारी संजय किसन फडतरे\nगहाणखत लिहुन देणार : अमित मिलन सामानी रा. चंद्रपाडा यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 11344-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2/2 क्षेत्र 15.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित मिलन सामानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nको बोरोअर -मे. प्रडाको फास्टनर्स फर्म चे मालक श्री. अमित मिलन सामानी (खाता क्रमांक :- 1330) ,",
  "talathi": "मयुरी ल गवळी"
}
