{
  "village_code": "272100080273670000",
  "village_name": "जुचंद्र",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 9730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:28Z",
  "surveys": [
    "32/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nफेरफार आदेशाने\nबाजूस दाखल केलेल्या गट नं चे खातेदार मिलन महादेव पाटील व पोर्णिमा मिलन पाटील रा.जुचंद्र ता.वसई जि.पालघर यांनी माणिकपूर अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा लि माणिकपूर नाका वसई रोड पश्चिम ता.वसई जि.पालघर या पतसंस्थेचा जुचंद्र शाखेतून दिनांक 11/12/2014 रोजी कर्ज रक्कम रुपये 25,00,000 /- मंजूर करण्यात आले असून सदरचे कर्ज थकीत झाल्या मुळे सदर माणिकपूर अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा लि माणिकपूर नाका वसई रोड पश्चिम ता.वसई जि.पालघर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101(1) अन्वये उपनिबंधक सहकारी संस्था वसई यांचा कार्यालयात रितसर अर्ज सादर केला होता सदरच्या अर्जाचा निकाल दिनांक 10/08/2017 रोजी लागला असून त्या अन्वये वसुली पात्र रक्कम वसूल करण्याकरता नमुना व्ही मधील प्रमाणपत्र निर्गमित केले असून त्या नुसार विशेष वसुली अधिकारी यांचा कडील जा.क्र उपनी /वसई ता/बी5/कलम 101/वसुली दाखला/ माणिकपूर अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा लि/2120/सन 2017 दिनांक 10/08/2017 अन्वये रक्कम रु 2862954/- अन्वये जप्ती रकमेचा बोजा इतर हक्क सदरी दाखल करणे कामी सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "दत्ता तुळशीराम डोईफोडे"
}
