{
  "village_code": "272100080273670000",
  "village_name": "जुचंद्र",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 9733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:09:28Z",
  "surveys": [
    "319/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nव्यवहार :- इतर अधिकारीतील दिवाणी न्यायालयातील नोंद कमी करणे कामी\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं ची जमीन गावचे कागदोपत्री ७/१२ ला मितेशकुमार बिपीनभाई जसानी यांचा नावावर असून सदर जमिनीबाबत मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 मध्ये वादी श्री ॲन्थोनी परेरा यांनी दावा दाखल केला होत्या त्या अन्वये गावी फेरफार नं ७८७७ दिनांक १०/०८/२०१५ अन्वये सर्वे नं ३१९/अ/२ च्या इतर हक्क सदरी मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 दि.10/2/2014 आदेशाप्रमाणे दावा मिळकतीवर पुढील आदेश होईस्तोवर त्र्ययस्थ व्यक्तीचे हक्क हितसबंध निर्माण करु नये बाबत मनाई हुकूम अशी नोंद करण्यात आली होती.सदर दाव्याचा निकाल हा दिनांक १३/०८/२०२६ खालील प्रमाणे झाला आहे\n१) THE SUIT IS DISPOSED OFF,AS WITHDRAWN\n२) COURT FEE BE REFUNDED AS PER RULE\nत्या अन्वये ७/१२ च्या इतर हक्क सदरी असलेली नोंद कमी करणे कामी सदरची नोंद केली असे\nसदरची नोंद मा.दिवाणी न्यायाधिश क. स्तर यांचेकडील रे.मु.नं.76/14 यांचा कडील आदेश दिनांक १३/०८/२०२६ व लगत मा तहसिलदार साहेब वसई यांचा कडील पत्र क्र महसूल./क.१/टे.२/हक्कनोंद/कावी/१०३७/२०२६ दिनांक २८/०९/२०२६ अन्वये केली असे",
  "talathi": "दत्ता तुळशीराम डोईफोडे"
}
