{
  "village_code": "272100080273690000",
  "village_name": "उमेळा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3742,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:46Z",
  "surveys": [
    "11/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\n1) मरियान फ्रान्सीस सिरेजो 2) मायकल फ्रान्सीस सिरेजो 3) स्मिता ऑस्कर मिरांडा 4) जॉय झेवियर सिरेजो 5) ज्युली झेवियर सिरेजो 6) अनिता नाझरेथ डिसिल्वा 7) जॉन बारतोल सिरेजो 8) जोसेफ बारतोल सिरेजो 9) फ्रेंझीना बारतोल सिरेजो 10) स्वीडल आदेश शिवकर 11) जोएल वॉल्टर सिरेजो रा. उमेळे, नायगाव प, ता.वसई, जि.पालघर (खाता क्रमांक-1112) गट/सर्व्हे क्रमांक 11/23, लागवडीयोग्य सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या लागवडीयोग्य सामाईक अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) आकाश रमेश पाटील 2) सुजाता आकाश पाटील रा. पाटील आळी, उमेळे, नायगाव प, ता.वसई, जि.पालघर (खाता क्रमांक-1613) गट/सर्व्हे क्रमांक 11/23 लागवडीयोग्य सामाईक अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री) दस्त क्रमांक 11905 दिनांक:24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बबन भगवान जाधव"
}
