{
  "village_code": "272100080273690000",
  "village_name": "उमेळा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:46Z",
  "surveys": [
    "64/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार :- कृष्णा बाळकृष्ण कोलमेकर ,जयवंती कमळाकर कोलमेकर ,नेहार कमळाकर कोलमेकर ,हेमलता साईनाथ कोळी (खाता क्रमांक 1594) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/7, बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- साईराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., (खाता क्रमांक 1618)गट/सर्व्हे क्रमांक 64/7 बिगरशेती क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी\nयांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र.जिउनि/पालघर/ममाह्स/ साईराज को.ऑ.हौ.सो./क.11(3)/2758/सन 2026 दिनांक 09/02/2026 व दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11146 दिनांक 14/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11146 दिनांक 14/07/2026)",
  "talathi": "बबन भगवान जाधव"
}
