{
  "village_code": "272100080273690000",
  "village_name": "उमेळा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:32:12Z",
  "surveys": [
    "98/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन देणार :- भालचंद्र रघुनाथ वर्तक रा. समाधान निवास, पाण्याच्या टाकीजवळ, ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-1516) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 98/2 या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.11.80 हे.आर.चौ.मी. यापैकी यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.01.68 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार :- रामचंद्र माणिक वर्तक रा. उमेळे, संवेद बंगलो, महानगरपालिका गार्डनर जवळ, उमेळे, नायगाव (प), ता.वासिया, जि.पालघर. सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.01.68 हे.आर.चौ.मी.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसुशांत रामचंद्र वर्तक\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार- सुचिता सुमित वर्तक\nमान्यता देणार- नीलिमा भालचंद्र वर्तक\nमान्यता देणार- नितीजा राहुल म्हात्रे\nयांना दुय्यम निबंधक जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12061/2026 दिनांक:27/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.",
  "talathi": "बबन भगवान जाधव"
}
