{
  "village_code": "272100080273710000",
  "village_name": "मुळगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:30Z",
  "surveys": [
    "26/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\n1) मॅकमिलर जोसेफ परेरा 2) जॅकसन जोसेफ परेरा 3) कोन्सेसाव जोसेफ परेरा रा. वसई (प). (खाता क्रमांक-676) गट/सर्व्हे क्रमांक 26/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0287 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या लागवडीयोग्य अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरॉनी रॉबर्ट जसिंटो ,शिल्पा रॉनी जसिंटो रा. ओल्ड खार वेस्ट, मुंबई. (खाता क्रमांक-356) गट/सर्व्हे क्रमांक 26/13 लागवडीयोग्य अविभाज्य हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : कु. मु. म्हणून मॅकमिलर जोसेफ परेरा\nयांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10012 दिनांक:09/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
