{
  "village_code": "272100080273710000",
  "village_name": "मुळगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:30Z",
  "surveys": [
    "42/10",
    "42/2/3",
    "42/3",
    "42/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. फ्रँकी मार्कुस डिमेलो यांनी अर्ज दिला की, गट नं./स.नं. 42/2/3, 42/3, 42/8 व 42/10, मधिल खातेदार कै.फुलकेर फुलकेर मार्कुस डिमेलो ह्या दिनांक:28/12/2004 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं./स.नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.\n(नोंद :- वर्दी अर्ज व मौजे मुळगाव येथील फेरफार क्र. 3453 व 3755 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
