{
  "village_code": "272100080273710000",
  "village_name": "मुळगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:30Z",
  "surveys": [
    "53/2/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो यांनी अर्ज दिला की स.नं./हि.नं. 53/2/8 वरील खातेदार कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो ह्या दिनांक:20/02/2009 व खातेदार कै. क्लेरा गब्रेल डिमेलो ह्या दिनांक:22/07/2000 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो, मयत बहिण\n1/1) लॉरेन्स जाव फरेल, नाते : भाऊ, वय : 82\n1/2) विल्यम जाव फरेल. नाते : भाऊ, वय : 79\n1/3) स्टॅनी जाव फरेल, नाते : भाऊ, वय : 82\n2) कै. क्लेरा गब्रेल डिमेलो, मयत बहिण\n2/1) लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो, नाते : बहिणीचा मुलगा (भाचा), वय : 62\n2/2) डॅरल गब्रेल डिमेलो, नाते : बहिणीचा मुलगा (भाचा), वय : 59\n2/3) जॉयसी पिटर अंद्रात, नाते : बहिणीचा मुलगी (भाची), वय : 64\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयत व्यक्तींची नावे कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे.\n(नोंद :- वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यूदाखला तसेच गाव मौजे खोचिवडे येथील फेरफार क्र. 1117 व 967 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
