{
  "village_code": "272100080273710000",
  "village_name": "मुळगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:31:30Z",
  "surveys": [
    "79/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्रीमती. लुईजा फ्रान्सिस डिमेलो यांनी अर्ज दिला कि, स.नं./हि.नं. 79/1/1 वरील खातेदार कै. फ्रान्सिस मनवेल डिमेलो हे दिनांक:04/06/2020 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत.\n1) लुईजा फ्रान्सिस डिमेलो, नाते : पत्नी, वय : 70\n2) जेनी विकी डिकुना, नाते : विवा.मुलगी, वय : 37\n3) जॉयसी लार्सन डिकोस्टा, नाते : विवा.मुलगी, वय : 35\n4) जॅक्सन फ्रान्सिस डिमेलो, नाते : मुलगा, वय : 34\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयत व्यक्तीचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे.\n(नोंद :- वर्दी अर्ज, जबाब-पंचनामा, मृत्यूदाखला तसेच सत्यप्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.)",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
